१० फेब्रुवारी म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस ! कालचा १५ वा.
सकाळी सौ नी संध्याकाळी लवकर या अशी गोड सूचना केली होती. धमकीच म्हणा ना ! पण अस्मादिक अडकले कामात आणि घरी परत यायला तासभर उशीर झाला. मग आत्मरक्षणासाठी म्हणून Bourbonचा मोठा बिस्कीट पुडा समोर धरून घरात प्रवेश केला.
वातावरण तप्त आहे हे मुलं शांतपणे अभ्यास करत आहेत हे पाहूनच कळत होत. सौ. गंभीरपणे TV पहात असल्यासारख बसलेल्या. Bourbonचा मोठा बिस्कीट पुडा पाहून थोरला सोमू उठला, धाकट्या विरूला प्रसंगाची जाणीव असल्याने तो म्हणाला, "थांब जरा. बाबांनी आईसाठी आणलीयेत. आई वाटेल बिस्कीट".
पण परिणाम शुन्य !!
संवाद नाही. बोलण्याला प्रतिसाद नाही. Bourbon तसाच.
वातावरणात तणाव.
मग वीरूने एक प्रस्ताव ठेवला, " आणखीन काहीतरी आणुया का?"
अचानक सौ.,"काहीही नकोय आता !"
सोमुला हा प्रस्ताव फारच इंटरेस्टिंग वाटला. त्यान पटकन ड्रावरमधले पैसे घेतले आणि पळाला.
सोमू काय आणील याबद्दल मी आणि विरु, अंदाज करू लागलो. उद्देश एकाच सौ नी हसावं. तणाव कायम.
.
.
थोड्या वेळाने सोमू आला. त्यान दोन्ही हात मागे ठेवून त्याने थोडासा suspense तयार केला.
त्याच position मध्ये तो किचनमध्ये गेला. विरु जोरजोरात काय आणलय म्हणून विचारात होता. मी त्याला रोखून धरल. म्हटलं," Let us enjoy the surprise"
सौ अनुत्सुक आणि निर्विकारपणे TV पाहणे सुरूच.
आम्ही तिघे hall मध्ये आणि किचनमध्ये सोमुची खुडबुड सुरु.
.
.
विरूला धीर धरवेना. तो किचनमध्ये पळाला. आणि शांतपणे परत येवून म्हणाला, "फुस्स्स , pack of buds only!!!"
मी त्याची चूक काढत म्हणालो ," Don't say pack of buds. It must be a small bouquet of buds." कारण सोमुच्या वर्गातील मुलं असे गुच्छ वगैरे देतात अस मला माहित होत. मला खूपच बऱ वाटल.
.
…
…………
थोडया वेळाने सोमू बाहेर आला. हातात खरोखरच, विरु म्हणाला तसा pack of buds .. Jonhsonचा !!!
आम्हा प्रत्येकाला एकेक bud देवून सोमू म्हणाला ," हा आता करा कान साफ !!"
मग मात्र सौ ना हसू रोखता आल नाही.
मी सौ ला bud देत म्हटलं ,"Happy Marriage Anniversary"
हसत हसत सौ बदल्यात मला एक bud देऊन म्हणाली, "Same to youi!!"
इकडे वीरूने Bourbon बिस्कीट खायला सुरुवात केली ।